नागपुरातील धरमपेठ पब्लिक स्कूल या मतदार केंद्रावर राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदान केले त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना या निवडणुकीत आमच्या विजय निश्चित होईल असे ते म्हणाले.
#Sarkarnama #news #viralnews #SarkarnamaNews #viralpost #DevendraFadnavis